पाकिस्तानच्या विमानाचे अवशेष सापडले

0
163

मुंबई : भारतीय सैन्यावर बुधवारी झालेल्या पाकिस्तान च्या अयशस्वी हल्ल्याच्या प्रयत्नानंतर पाकिस्तान आपल्या मीडिया समोर सातत्याने खोटंच बोलत आहे. पाकिस्तानच्या आणखी एका खोट्या बातमीचा पर्दाफाश झाला आहे. भारतीय हद्दीत घुसलेलं जे पाकिस्तानी विमान F16 भारताने पाडलं होतं, त्याचे अवशेष पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले आहेत. भारतीय वायूदलातील मिग 21 ने हे विमान पाडलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here