वरणगे सरपंच अपर्णा पाटील यांना ‘यशवंत सरपंच’ पुरस्कार

0
261

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यशवंत सरपंच पुरस्कराचे वितरण बुधवारी राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात झाले . जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शोमीका महाडिक यांच्या हस्ते वरणगे पाडळीच्या सरपंच अपर्णा पाटील व अमित पाटील हा पुरस्कार स्वीकारला . यावेळी पक्ष प्रतोद विजय भोजे व अन्य पदाधिकारी , अधिकारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here