जिल्हा परिषद सदस्या सौ.स्वरूपाराणी जाधव यांना राजश्री छत्रपती शाहू पुरस्कार

0
265

गारगोटी -प्रतिनिधी
जिल्हा परिषद सदस्या सौ.स्वरूपाराणी सत्यजित जाधव यांना या वर्षीचा राजश्री शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला .कोल्हापूर येथील राजाराम कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात आला .यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शोमिका महाडिक ,उपाध्यक्ष सर्जेराव पाटील पेरिडकर,शिक्षण सभापती अमरीश घाटगे,जेष्ठ सदस्य अरुण इंगवले आदी प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .यावेळी माजी उपसभापती सत्यजित जाधव, जी प सदस्या सौ.स्वरूपारणी जाधव,कौग्रेस महिला तालुका अध्यक्षा शुभांगी जाधव ,विश्वजित जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here