आजरा -रामतीर्थ रस्ता महाशिवरात्री पंर्यत होणार काय ?

0
279

आजरा. ( संभाजी जाधव. ) सालाबादप्रमाणे आजरा रामतीर्थ येथे प्रभु राम यांच्या पदप्रर्शाने पावन झालेल रामतीर्थ येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्सहाने साजरा होतो. पंचकृषीसह आजरा, गड, चंदगड सह कोल्हापूर जिल्हातील भाविक भक्त येऊन प्रभु रामाच्याचर्णी नतमस्तक होतात. पण रामतीर्थ येथे जाणार रस्त्यावर खड्याचे प्रचंड साम्राज्य असल्याने याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी लक्ष देणार कि यावेळीची महाशिवरात्री भाविक – भक्ताना खड्यातुन करावी लागणार याकडे स्थानिक भक्त रत्याकडे पहात आहेत. पण आजरा तालुक्यातील नागरीकाकडुन सदर रत्याची दुरुस्ती महाशिवरात्री पुर्वी व्हावी. अशी मागणी करत आहेत. तेव्हा अधिकारी वर्ग व लोकप्रतिनिधी या रत्याकडे जावुन पहाणी करुन जर रत्याची दुरुस्ती झालेस भाविक – भक्ताना महाशिवरात्रीचा आनंद घेता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here