जीवन कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी, तिसऱ्या दिवशी एक लाख लोकांनी घेतला लाभ

0
351

गारगोटी प्रतिनिधी :-धनाजी देसाई
राधानगरी भूदरगङ आजरा विधानसभेचे भावी आमदार स्वाभिमान पक्षाचे नेते जिवनदादा पाटील कूषी व पशू राज्यस्तरीय प्रदर्शन पाहण्यासाठी आज 3 दिवशी नागरीकांनी अलोट गर्दी केली त्यामूळे कोल्हापूर गारगोटी राज्यमहामार्ग गर्दीने फूलून गेला आहे यामध्ये महिलांची ऊपस्थिती लक्षणीय आहे जि प सदस्य जिवनदादा पाटील यांनी आगामी राधानगरी भूदरगङ आजरा विधानसभेच्या निवङणूकीसाठी मॅदानात शङङू ठोकला आहे यानिमित्ताने त्यांनी या प्रदर्शनाचे कूर ता भूदरगङ येथील एस टी स्टॅंङ परिसरातील मॅदानावर या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे या प्रदर्शनाचा लाभ 3 दिवशी एक लाख लोकांनी घेतला असल्याची माहीती जि प सदस्य जिवनदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलतानां दिली या प्रदर्शनात 120 स्टाॅल आहेत तर गूजरातहून आणलेला 60 फूट ऊंची 11 फूट लांबिचा एक टन वजनाचा बॅल या प्रदर्शनाचे खास वॅशिष्टेय आहे ऊध्या सोमवारी सायंकाळी या प्रदर्शनाची सांगता होणार आहे यावेळी विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ बिद्री साखर कारखाण्याचे माजी ऊपाध्यक्ष विजयसिंह मोरे कोकण केसरी के जी नांदेकर यांच्या हस्ते होणार आहे आजअखेर या प्रदर्शनाला यूवा नेते पूथ्वीराज महाङीक जिल्हा परिषदेचे ऊपाध्यक्ष सर्जराव पाटील भूदरगङ पंचायत समितीचे माजी सभापती जगदीश पाटील गूङाळचे सरपंच अभिजीत पाटील पाटगाव चे माजी सरपंच आसिफ नाईक मालवे चे माजी सरपंच सूभाष पाटील दिग्विजय मोरे आदीनीं भेटी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here