आण्णा हजारेंना नवाब मलिक यांनी दिला माफीनामा

0
225

अहमदनगर – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हजारे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल चूक मान्य करत दिलगीर व्यक्त केली आहे.
मलिक यांनी “हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात” अशी बदनामीकारक व धादांत खोटी वक्तव्ये केली होती. याबाबत हजारे यांनी मलिक यांना दोन फेब्रुवारीला अॅड. मिलिंद पवार यांचे वतीने कायदेशीर नोटिस पाठवली होती. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हजारे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल चूक मान्य करत दिलगीर व्यक्त केली आहे.
मलिक यांनी “हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात” अशी बदनामीकारक व धादांत खोटी वक्तव्ये केली होती. याबाबत हजारे यांनी मलिक यांना दोन फेब्रुवारीला अॅड. मिलिंद पवार यांचे वतीने कायदेशीर नोटिस पाठवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here