खुपिरे येथे संत रोहिदास जयंती व शिवजयंती उत्साहात

0
182

दोनवडे:
करवीर तालुक्यातील खुपीरे येथे चर्मकार समाजाच्या वतीने संत रोहिदास जयंती व शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .कार्यक्रमास अध्यक्ष नारायण पांडव , अक्षय पांडव, विनायक पांडव,अरुण पांडव,डॉ.दिगंबर लोखंडे,वैभव पांडव, सरदार चौगुले व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here