पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडून चमत्काराची अपेक्षा करु नये:प्रियांका गांधी

0
264

बुंदेलखंड: पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडून चमत्काराची अपेक्षा करु नये, त्यापेक्षा तुम्ही सर्वांनी बूथ स्थरावर काम करावे, हे विधान अन्य कोणाचे नाही तर काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवले खरे पण आता पक्षाच्या या स्टार नेत्याने फार अपेक्षा करु नका, असे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here