माझ्या जीवनातील पहिला संस्मरणीय सत्कार. – आम. आबिटकर

0
4847

आजरा. ता. ( संभाजी जाधव. ) गवसे ता. आजरा येथील मुख्यमंत्री संडक योजनेच्या शुंभारंभ साठी आलेल्या आम. आबिटकर यांचा एका कुटुंबयाच्या वतीने सत्कार केला. गवसे येथील पाटील कुटुंबातील १२ सायन्स मध्ये शिकत असलेली तीला कँन्सरचे आँपरेशसाठी हिंन्दुजा हाँस्पिटल येथे लागणारी मदत करुन त्या मुलीला पुर्नजीवन मिळाले व ती सुखरुप घरी पोहचली त्या कुटुंबातील तीच्या आई वडिलांनी सत्कार केला. प्रसंगी आजरा – राधानगरी भुदरगड विधानसभेचे आम. प्रकाश आबिटकर बोलत होते. ते म्हणाले कि हा आजचा सत्कार म्हणजे माझ्या जीवनातील हा सत्कार म्हणाजे अस्मिनिय असेल. बरेच वर्षापासुंन मागणी होत असलेले गवसे मधील प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच कामाला सुरवात होईल. फक्त कायेदेशिर प्रक्रिया बाकी आहे. अरोग्य बाबत कोणतीही संमशा असल्यास आपण संर्पक करावा. आपण जी कामे सागितला आहात. ती मार्गी लावली आहेत. शेळप बंधाराचे काम लवकरच चाली करण्यासाठी प्रयत्न चालु आहेत. यापुढे आपण जी जबाबदारी द्याल ती जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कामे करणार असल्याचे आम. अबिटकर यांनी बोलताना सागितले. यावेळी माजी सरपंच शिवाजी पाटील म्हणाले. आमदार कसे असावे हे अबिटकर यांच्या कडुन शिकावे. यापुर्वी आम्हाला आमदार लाभले असते तर कित्येक वर्ष प्रंलबित कामे राहीली नसती यावेळी पाटील यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्राची मागाणी केली यावेळी सरपंच अशोक गुरव, जितेद्र टोपले, यांनी मनोगत व्यक्त केली. दि १६ रोजी विभागातील आ. अबिटकर यांच्या फंडातील इतर मंजुर कामे व मुख्यमंत्री सडक योजतील रस्ते कामाचा शुंभारंभ दि. १४ /२/२०१९ रोजी करण्यात आला होता. दि १६ रोजी गवसे ता. आजरा तसेच पेरणोली ,साळगाव, एरंडोळ, इटे, चांदेवाडी, हाजगोळी , गवसे याठिकाणी होणार असुंन सदर विकास कामे १८ कोटी १० लाखच्या कामचा शुभारंभा करण्यात आला , यावेळी गवसे येथील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ग्रामस्थ तसेच शिवसेनेचे आजरा शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, माजी शहर प्रमुख विजय थोरवत, उप. ता. प्रमुख संजय पाटील, मारुती डोगरे संजय येसादे, युवा सेनेचे महेश पाटील. उपस्थित होते. सदस्य युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले तर सरपंच अशोक गुरव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here