भेंडवडे येथील अंगणवाडी शाळेत बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम उत्साहात साजरा

0
585

पिंपळगाव वार्ताहर:
भेंडवडे ता. भुदरगड येथील अंगणवाडी शाळेत बेटी बचावो बेटी पढावो कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात सरपंच सौ साधणा धुमाळ अंगणवाडी सेविका सौ.राजश्री पाटील , लक्ष्मी खोत आरोग्य सेविका वैशाली हजारे , आशा प्रवर्तक सौ. कविता पाटील उपस्थित
होत्या या कार्यक्रमात मुलींचे शिक्षणातील महत्त्व या विषयावर
चर्चा करण्यात आली तसेच अंगणवाडीतील मुला मुलींच्या समवेत गावातुन प्रभातफेरी काढुन शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घोषणा देण्यात आल्या या कार्यक्रमात गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने हजर होत्या. अंगणवाडी सेविका सौ राजश्री पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here