“पाकिस्तान मुर्दाबाद” आजरा शिवसेनेच्या वतीने पाकिस्तान ध्वज्याची केली होळी

0
299

आजरा ता.(संभाजी जाधव.) आजरा शिवसेनेच्या वतीने पुलवामा येथे घटलेल्या जम्मु मधुन- श्रीनगरकडे जाताना भारतीय जबानाच्या ताफ्यावर जैश – ए – मोहम्मदच्या महाभंयकर हल्ला केला यामध्ये भारतीय सैनिक शहिद झाले या निषेर्धात आजरा संभाजी चौक या ठिकाणी. शिवसेनेचे उप. संघटक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोखो करुन घोषनाबाजी केली ” निम का पत्ता कटवा है. पाकिस्तान भडवा है” जला दो .जला दो पाकिस्तान जला दो. अशा घोषना देऊन परिसर दनानुन ठेवला. व पाकिस्तान ध्वज्याची होळी करण्यात आली. यावेळी संभाजी पाटील, दिनेश कांबळे यांनी पाकिस्तान विरोधी संतप्त भावना बोलताना व्यक्त केली.व शहीद जवानाना श्रध्दाजंली वाहण्यात आली. यावेळी उप. ता. प्रमुख देवराज माडभगत, शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, विभाग प्रमुख दिनेश कांबळे, दयानंद कानेकर, नारायण कांबळे. तानाजी कोलते , महेश पाटील सह पदअधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. तर दि १५ रोजी सायंकाळी ६ वा. आजरा शहरातील मुस्लिम बाधवांनी हल्याच्या निषेर्धात कँडल मोर्चा काढुन निषेध व्यक्त केला या मोर्चामध्ये प्रा. राजा शिरगुप्पे , संभाजी पाटील सहभागी झाले होते. उप. नगराध्यक्ष आलम नाईकवाडे, जुबेर चाँद, युनस सय्यद पत्रकार संघाचे अध्यक्ष बशीर मुल्लासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दि १६ रोजी सर्व धर्मिय यांच्या वतीने शांतता निषेध फेरी काढण्यात आली. आजरा तहसिल कार्यालयापासुंन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापंर्यत निषेध फेरी काढण्यात आली. “पाकिस्तान मुर्दा बाद” अशा घोषना देत. निषेध फेरी महाराचा पुतळ्याजवळ प्रमुख हिंदू – मुस्लिम बाधवांनी मनोगतातुन झालेल्या हल्याचा निषेध व्यक्त केला. व शहिदाना श्रद्धाजंली वाहण्यात आली. यावेळी. आजरा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा ज्योस्ना चराटी, सर्व नगारसेवक विविध पक्षाचे पदअधीकारी, हिंदू -मुस्लिम बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चाचे नेतृत्व, सैनिक, माजी सैनिक वेलफेअर फौंडेशन,आजरा पेन्शन संघटना, मराठा महासंघ यांनी या निषेध फेरीचे अयोजन केले होते. यावेळी माजी सैनिक जोतिबा देसाई, रमेश कबीर, कृष्णा पाटील, दिनकर जाधव, जोतिबा देसाई, सुरेश हासबे, अरविंद देसाई तसेच मलिक बुरुड, अरुन देसाई, नाथ देसाई, बी. के. कांबळे, शालेय विद्यार्थी , महिला तरुन वर्ग , जेष्ट नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here